साहित्य:
- S.R. Thorat Gagangiri Ghee – 2 tbsp
- बारीक रवा – 1 वाटी
- S.R. Thorat Active Cow Milk – 1 कप
- साखर – 1 कप
- वेलची पावडर – ½ tsp
- केशर दूध – 2 tbsp
- Dry Fruits – 2 tbsp
कृती:
- Pan मध्ये S.R. Thorat Gagangiri Ghee गरम करून बारीक रवा घाला.
- रवा छान भाजून घेऊन त्यात S.R. Thorat Active Cow Milk घाला.
- साखर, वेलची पावडर आणि केशर दूध घालून चांगले मिक्स करा.
- हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत घट्ट होईपर्यंत शिजवा.
- त्यात Dry Fruits घालून मिक्स करा.
- तयार मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
- Modak Maker मध्ये मिश्रण भरून मोदकाचा आकार द्या.
- वरून Dry Fruits ने garnish करा.
- तयार Kesar Modak सर्व्ह करा.