साहित्य:
सारणासाठी:
- Gagangiri Ghee – 1 tbsp
- ओल्या नारळाचा किस – 1 कप
- गूळ – ¾ कप
- वेलची पावडर – ½ tsp
आवरणासाठी:
- तांदळाचे पीठ – 1 कप
- S.R. Thorat Active Cow Milk – ½ कप
- पाणी – आवश्यकतेनुसार
- Gagangiri Ghee – 1 tbsp
- मीठ – चिमूटभर
- हळदीची पाने – आवश्यकतेनुसार
कृती:
- Pan मध्ये Gagangiri Ghee गरम करून ओल्या नारळाचा किस घाला आणि चांगला परता.
- त्यात गूळ आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवा.
- वेगळ्या पातेल्यात पाणी आणि S.R. Thorat Active Cow Milk गरम करा.
- त्यात Gagangiri Ghee, तांदळाचे पीठ आणि मीठ घालून सतत ढवळत शिजवा.
- मिश्रण व्यवस्थित शिजल्यावर थोडे थंड करून soft dough तयार करा.
- Dough चे छोटे गोळे करून पातळ रोटी लाटा.
- हळदीच्या पानावर रोटी ठेवून त्यावर तयार केलेले नारळ-गुळाचे सारण पसरवा.
- हळदीचे पान fold करून पातोळी तयार करा.
- तयार पातोळ्या steamer मध्ये ठेवून व्यवस्थित steam करा.