मिल्क मोदक

साहित्य:

  • S.R. Thorat Full Cream Milk – 2 कप
  • Vinegar – 1 tbsp
  • Gagangiri Skimmed Milk Powder – 1 कप
  • साखर – ½ कप
  • केशर दूध – 2 tbsp
  • वेलची पावडर – ½ tsp

 

कृती:

  1. S.R. Thorat Full Cream Milk गरम करून त्यात Vinegar घाला.
  2. दूध फाटल्यावर पनीर तयार करा आणि ते गाळून चांगले निथळून घ्या.
  3. तयार Paneer मॅश करून smooth करा.
  4. त्यात Gagangiri Skimmed Milk Powder, साखर, केशर दूध आणि वेलची पावडर घाला.
  5. सर्व मिश्रण चांगले मिक्स करून soft आणि smooth stuffing तयार करा.
  6. तयार stuffing Modak Maker मध्ये भरून मोदकाचा आकार द्या.
  7. तयार Milk Modak सर्व्ह करा.
Search