होळी स्पेसिअल थंडाई

साहित्य:

  • S.R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
  • ब – आवश्यकतेनुसार
  • मगजदाम – आवश्यकतेनुसार
  • काजूच्या बिया – आवश्यकतेनुसार
  • बडीशेप – आवश्यकतेनुसार
  • खसखस – आवश्यकतेनुसार
  • खडीसाखर – आवश्यकतेनुसार
  • वेलची – आवश्यकतेनुसार
  • पिस्ता – गार्निशिंगसाठी
  • काळी मिरी – आवश्यकतेनुसार
  • दालचिनी – आवश्यकतेनुसार
  • बर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार
  • केसर – गार्निशिंगसाठी

कृती:

  1. मिक्सर जारमध्ये बदाम, काजू, मगजच्या बिया, बडीशेप, दालचिनी, काळी मिरी, वेलची, खसखस आणि खडीसाखर घाला.
  2. सर्व साहित्य बारीक वाटून त्याची फाईन पावडर तयार करून घ्या.
  3. तयार केलेली पावडर चाळणीच्या मदतीने एका बाऊलमध्ये गाळून घ्या.
  4. आता त्यात S.R. Thorat Shakti Milk घालून व्यवस्थित मिक्स करा. चाळणीमध्ये दूध किंवा मिश्रण राहणार नाही याची काळजी घ्या.
  5. थंडाई थंड करण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घाला.
  6. तयार केलेली थंडाई ग्लासमध्ये ओता.
  7. वरून पिस्त्याचे काप आणि केसर घालून गार्निश करा.
Search