पनीर बॉल्स

साहित्य:

  • S. R. थोरात गगनगिरी मलाई पनीर – आवश्यकतेनुसार
  • कांदा – बारीक कापलेला
  • गाजर – बारीक कापलेले
  • शिमला मिरची – बारीक कापलेली
  • आलं-लसूण पेस्ट – आवश्यकतेनुसार
  • Rice Flour – आवश्यकतेनुसार
  • Chilli Flakes – आवश्यकतेनुसार
  • Oregano मसाला – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
  • टोमॅटो सॉस – सर्व्ह करण्यासाठी

कृती:

  1. S. R. थोरात गगनगिरी मलाई पनीर बारीक मॅश करून घ्या.
  2. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, Chilli Flakes, Oregano मसाला, चवीनुसार मीठ, बारीक कापलेला कांदा, शिमला मिरची, गाजर आणि Rice Flour घाला.
  3. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकसंध मिश्रण तयार करा.
  4. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोल बॉल्स बनवून घ्या.
  5. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये पनीर बॉल्स सोडा.
  6. मध्यम आचेवर बॉल्स छान गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या.
  7. गरमागरम पनीर बॉल्स टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
Search