साहित्य:
- S. R. थोरात गगनगिरी छास – आवश्यकतेनुसार
- बुंदी – आवश्यकतेनुसार
- जिरे पावडर – आवश्यकतेनुसार
- काळे मीठ – चवीनुसार
- पुदिन्याची पाने – आवश्यकतेनुसार
- Ice Cubes – आवश्यकतेनुसार
कृती:
- एका बाउलमध्ये S. R. थोरात गगनगिरी छास घ्या.
- त्यामध्ये जिरे पावडर, काळे मीठ, पुदिन्याची पाने, Ice Cubes आणि बुंदी घाला.
- सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- तयार केलेली थंडगार छास बुंदी ग्लासमध्ये ओता.
- वरून पुदिन्याची पाने आणि थोडी बुंदी घालून गार्निश करा.
- लगेच थंडगार सर्व्ह करा.