तांदळाची खीर

साहित्य:

  • S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
  • तांदूळ – ½ कप
  • Gagangiri Ghee – 1 tbsp
  • Dry Fruits – 2 tbsp
  • ओल्या नारळाचा किस – ½ कप
  • केशर – सजावटीसाठी

कृती:

  1. S.R. Thorat Active Cow Milk आधी उकळून घ्या.
  2. तांदूळ हलके भाजून घ्या आणि त्याचा थोडा crush करून घ्या.
  3. एका पातेल्यात Gagangiri Ghee गरम करून Dry Fruits आणि ओल्या नारळाचा किस हलका भाजा.
  4. त्यात भाजलेल्या तांदळाचा crush घालून चांगले मिक्स करा.
  5. उकळलेले S.R. Thorat Active Cow Milk घालून सतत ढवळत शिजवा.
  6. तांदूळ मऊ होईपर्यंत खीर छान उकळू द्या.
  7. वरून केशर घालून गरमागरम किंवा थंड तांदळाची खीर सर्व्ह करा.
Search