दही बुंदी

साहित्य:

  • S. R. थोरात गगनगिरी दही – आवश्यकतेनुसार
  • बुंदी – आवश्यकतेनुसार
  • जिरे पावडर – आवश्यकतेनुसार
  • हिरव्या मिरच्या – बारीक चिरलेल्या
  • कांदा – बारीक चिरलेला
  • कोथिंबीर – गार्निशिंगसाठी
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. एका बाउलमध्ये S. R. थोरात गगनगिरी दही घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला आणि दही छान व्हिस्क करून घ्या.
  2. त्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित व्हिस्क करा.
  3. त्यात जिरे पावडर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
  4. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या.
  5. त्यामध्ये बुंदी घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  6. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सुंदर गार्निश करा.
  7. थंडगार सर्व्ह करा.
Search