साहित्य:
- तेल – 1 tbsp
- Butter – 1 tbsp
- जिरे – ½ tsp
- चिरलेला कांदा – 1
- टोमॅटो – 1
- शिमला मिरची – ½
- गरम मसाला – ½ tsp
- लाल मिरची पावडर – 1 tsp
- हळद पावडर – ¼ tsp
- मीठ – चवीनुसार
- साधे पाणी – आवश्यकतेनुसार
- मॅश केलेले SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
- Kasuri Methi – 1 tsp
- Cheese – ½ cup
कृती:
- कढईत तेल आणि Butter गरम करून जिरे घाला.
- त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून मिक्स करा.
- गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून चांगले परता.
- त्यात साधे पाणी घालून सर्व मिश्रण चांगले उकळू द्या.
- मॅश केलेले Gagangiri Malai Paneer घालून व्यवस्थित मिक्स करा.
- थोडे पाणी आणि Kasuri Methi घाला.
- वरून Cheese पसरवा आणि झाकण ठेवून Cheese वितळेपर्यंत शिजवा.
- गरमागरम Paneer Ghotala सर्व्ह करा.