पनीर सँडविच

साहित्य:

  • तेल – 1 tbsp
  • मोहरी – ½ tsp
  • चिरलेला कांदा – 1
  • हळद पावडर – ¼ tsp
  • कढीपत्ता – 8–10 पाने
  • उकडलेला बटाटा – 2
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
  • कोथिंबीर – 2 tbsp
  • Bread Slices – 4
  • S.R. Thorat Gagangiri Malai Paneer – 100g
  • Cheese – ½ कप
  • शेव – ½ कप
  • SR Thorat यांचे Gagangiri Butter – 2 tbsp

कृती:

  1. Pan मध्ये तेल गरम करून मोहरी घाला.
  2. त्यात चिरलेला कांदा, हळद आणि कढीपत्ता घालून हलका परता.
  3. उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.
  4. एका Bread Slice वर तयार केलेले बटाट्याचे stuffing पसरवा.
  5. त्यावर S.R. Thorat Gagangiri Malai Paneer पसरवा.
  6. त्यावर Cheese आणि शेव घाला.
  7. दुसरी Bread Slice ठेवून वर Gagangiri Butter लावा.
  8. Pan वर Sandwich ठेवून दोन्ही बाजूंनी golden brown आणि crispy होईपर्यंत roast करा.
  9. गरमागरम Paneer Sandwich सर्व्ह करा.
Search