साहित्य:
- उकडलेले हिरवे वाटाणे – 1 कप
- उकडलेला पालक – ½ कप
- कोथिंबीर – 2 tbsp
- हिरवी शिमला मिरची – ½
- SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
- उकडलेला मॅश केलेला बटाटा – 1
- Bread Crumbs – ½ कप
- तांदळाचे पीठ – 2 tbsp
- गरम मसाला – ½ tsp
- हळद पावडर – ¼ tsp
- मीठ – चवीनुसार
- तेल – deep fry करण्यासाठी
- Tomato Ketchup – सर्व्ह करण्यासाठी
कृती:
- उकडलेले हिरवे वाटाणे, पालक, कोथिंबीर आणि हिरवी शिमला मिरची एकत्र करून बारीक ग्राइंड करा.
- या मिश्रणात मॅश केलेले Gagangiri Malai Paneer आणि उकडलेला मॅश केलेला बटाटा घाला.
- त्यात Bread Crumbs, तांदळाचे पीठ, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
- मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना Pattice चा आकार द्या.
- गरम तेलात तयार Pattice golden brown आणि crispy होईपर्यंत deep fry करा.
- गरमागरम Paneer Hara Bhara Tomato Ketchup सोबत सर्व्ह करा.