बटर नान

साहित्य:

  1. मैदा – 2 कप
  2. दही – 2 टेबलस्पून
  3. बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  4. बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  5. साखर – 1 टीस्पून
  6. मीठ – चवीनुसार
  7. तेल – 1 टेबलस्पून
  8. कोमट पाणी – गरजेनुसार
  9. Butter – लावण्यासाठी
  10. कोथिंबीर / काळे तीळ

कृती:

  1. एका भांड्यात मैदा, गगगनगिरी  दही , SR Thorat यांचं active cow milk, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, मीठ आणि तेल घ्या.
  2. थोडं-थोडं कोमट पाणी घालून soft dough मळून घ्या.
  3. Dough वर थोडं तेल लावून झाकून 30–60 मिनिटे ठेवा.
  4. Dough चे छोटे गोळे करून थोडा मैदा लावून naan सारखा oval/round लाटून घ्या.
  5. एका बाजूला थोडं पाणी लावा.
  6. गरम तव्यावर पाण्याची बाजू खाली ठेवून naan चिकटवा.
  7. वर bubbles येऊ लागले की तवा उलटा करून थेट flame वर naan भाजा. (तवा उलटा करता येत नसेल तर दोन्ही बाजू तव्यावरच भाजू शकता.)
  8. भाजलेला naan काढून लगेच भरपूर butter लावा. 
  9. वरून कोथिंबीर किंवा काळे तीळ घातले तर अजून छान लागतो.
Search