साहित्य:
Ragada साठी:
- तेल – 2 tbsp
- मोहरी – ½ tsp
- जिरे – ½ tsp
- चिरलेला कांदा – 1
- कढीपत्ता – 8–10 पाने
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
- Maggi Masala – 1 tsp
- मीठ – चवीनुसार
- उकडलेला मॅश केलेला बटाटा – 2
- उकडलेले वाटाणे – 1 कप
- साधे पाणी – आवश्यकतेनुसार
Pattice साठी:
- मॅश केलेले SR Thorat यांचे Gagangiri Malai Paneer – 250g
- चिरलेला कांदा – 1
- कोथिंबीर – 2 tbsp
- Bread Crumbs – ½ कप
- मीठ – चवीनुसार
- गरम मसाला – ½ tsp
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1
- Chilli Flakes – ½ tsp
- Kasuri Methi – 1 tsp
- तांदळाचे पीठ – ½ कप
- तेल – shallow fry करण्यासाठी
कृती:
- कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परता.
- त्यात Maggi Masala, मीठ, उकडलेला मॅश केलेला बटाटा आणि उकडलेले वाटाणे घालून मिक्स करा.
- साधे पाणी घालून एक वाफ येऊ द्या आणि Ragada तयार करा.
- दुसऱ्या बाऊलमध्ये मॅश केलेले Gagangiri Malai Paneer, कांदा, कोथिंबीर, Bread Crumbs, मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची, Chilli Flakes आणि Kasuri Methi घालून मिक्स करा.
- या मिश्रणाचे छोटे गोळे करून Pattice चा आकार द्या.
- प्रत्येक Pattice ला तांदळाच्या पिठात coat करा.
- Pan मध्ये तेल गरम करून Pattice दोन्ही बाजूंनी golden आणि crispy होईपर्यंत shallow fry करा.
- एका बाऊलमध्ये तयार Ragada घ्या आणि त्यावर Paneer Pattice ठेवा.
- गरमागरम Ragada Pattice सर्व्ह करा.