साहित्य:
- S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
- किसलेले रताळे – 1 कप
- Gagangiri Ghee – 1 tbsp
- साखर – ½ कप
- भाजलेला नारळ – ¼ कप
- वेलची पावडर – ½ tsp
- Dry Fruits – 2 tbsp
कृती:
- S.R. Thorat Active Cow Milk उकळून घ्या.
- एका कढईत Gagangiri Ghee गरम करून किसलेले रताळे घाला आणि छान परता.
- त्यात उकळलेले S.R. Thorat Active Cow Milk घालून चांगले मिक्स करा.
- साखर घालून रताळे मऊ होईपर्यंत शिजवा.
- भाजलेला नारळ, वेलची पावडर आणि Dry Fruits घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
- 2–3 मिनिटे मंद आचेवर शिजवून रताळ्याची खीर सर्व्ह करा.