साहित्य:
- S.R. Thorat Active Cow Milk – 2 कप
- बारीक शेवया – 1 कप
- Gagangiri Ghee – 2 tbsp
- काजू – 1 tbsp
- बदाम – 1 tbsp
- किसलेले खोबरे – 2 tbsp
- साखर – ½ कप
- वेलची पावडर – ½ tsp
- केशर – सजावटीसाठी
कृती:
-
- S.R. Thorat Active Cow Milk उकळून घ्या.
- Pan मध्ये Gagangiri Ghee गरम करून काजू, बदाम आणि किसलेले खोबरे हलके shallow fry करून बाजूला काढा.
- त्याच Pan मध्ये बारीक शेवया घालून golden brown होईपर्यंत भाजा.
- त्यात उकळलेले S.R. Thorat Active Cow Milk घालून चांगले मिक्स करा.
- साखर आणि वेलची पावडर घालून शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
- शेवटी Gagangiri Ghee आणि भाजलेले Dry Fruits घालून मिक्स करा.