हेल्दी ड्रॅगन फ्रूट मिल्कशेक

साहित्य

  • S. R. Thorat Shakti Milk – आवश्यकतेनुसार
  • ड्रॅगन फ्रूट – बारीक चिरलेले
  • केळे – कापलेले
  • काजू – आवश्यकतेनुसार
  • वेलची पावडर – थोडीशी
  • मध – १ टीस्पून
  • बर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार
  • ड्रायफ्रूट्स – सजावटीसाठी

 कृती

  1. मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेले ड्रॅगन फ्रूट आणि कापलेले केळे घाला.
  2. त्यामध्ये वेलची पावडर, काजू, १ टीस्पून मध आणि बर्फाचे तुकडे घाला.
  3. आता त्यात S. R. Thorat Shakti Milk घालून सर्व साहित्य चांगले ब्लेंड करून घ्या.
  4. तयार झालेला मिल्कशेक ग्लासमध्ये ओतून घ्या.
  5. त्यावर ड्रायफ्रूट्सने सजावट करा.
  6. स्वादिष्ट आणि पौष्टिक ड्रॅगन फ्रूट मिल्कशेक थंडगार सर्व्ह करा आणि आनंद घ्या.
Search