नवरात्रीसाठी उपवास रेसिपी शोधत आहात का? मग ही सोपी आणि टेस्टी साबुदाणा पराठा रेसिपी नक्की try करा!
गगनगिरी तूप आणि दह्यासोबत हा पराठा आणखी स्वादिष्ट लागतो.

Ingredients:
1 कप साबुदाणा (ड्राय roast करून, पावडर केलेला)
2 उकडलेले बटाटे (किसून)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
2 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार

Process:
साबुदाणा ड्राय roast करून, मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या आणि चाळून घ्या.
उकडलेला बटाटा किसून त्यात साबुदाणा पावडर, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाका.
सर्व एकत्र करून मऊ डो तयार करा.
डोचे पराठे लाटून पॅनवर गगनगिरी तूप टाकून दोन्ही बाजूंनी सोनेरी भाजून घ्या.
सर्व्ह करताना पराठ्यावर पुन्हा थोडं गगनगिरी तूप घाला आणि दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
आणखी अशा सोप्या उपवास रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि बेल आयकॉन क्लिक करा!

Search