साहित्य:
- रवा – 1 कप
- साखर – ¾ कप
- गगनगिरी तूप – ½ कप
- SR Thorat यांचे active cow milk – 1 कप
- पाणी – 1 कप
- वेलची पूड – ½ टीस्पून
- काजू-बदाम – 2 टेबलस्पून
- बेदाणे – 1 टेबलस्पून
कृती:
- कढईत SR Thorat यांचे गगनगिरी तूप गरम करून काजू-बदाम आणि बेदाणे हलके भाजून घ्या.
- त्याच कढईत रवा घालून मंद आचेवर सुवास येईपर्यंत भाजा.
- SR Thorat यांचे active cow milk गरम करून भाजलेल्या रव्यात हळूहळू घाला.
- रवा शिजल्यावर साखर घालून चांगले मिसळा.
- वेलची पूड आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून 2–3 मिनिटे शिजवा.
- शिरा तुप सुटेपर्यंत शिजवून गरमागरम प्रसाद म्हणून सर्व्ह करा.