साबुदाणा खिचडी

साहित्य:

  • साबुदाणा – 1 कप
  • उकडलेला बटाटा – 1
  • शेंगदाण्याचा कूट – ½ कप
  • हिरवी मिरची – 2
  • Gagangiri दही – ½ कप
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून

कृती:

  1. साबुदाणा धुऊन 4–5 तास भिजवून घ्या.
  2. साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट आणि मीठ मिसळा.
  3. कढईत तेल गरम करून हिरवी मिरची परतून घ्या.
  4. उकडलेला बटाटा घालून थोडा परतून घ्या.
  5. साबुदाण्याचे मिश्रण घालून 3–4 मिनिटे शिजवा.
  6. साबुदाणा पारदर्शक झाला की गॅस बंद करा.
  7. गरमागरम साबुदाणा खिचडी Gagangiri दह्यासोबत सर्व्ह करा
Search