साहित्य:
- साबुदाणा – 1 कप
- उकडलेला बटाटा – 1
- शेंगदाण्याचा कूट – ½ कप
- हिरवी मिरची – 2
- Gagangiri दही – ½ कप
- मीठ – चवीनुसार
- तेल – 2 टेबलस्पून
कृती:
- साबुदाणा धुऊन 4–5 तास भिजवून घ्या.
- साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट आणि मीठ मिसळा.
- कढईत तेल गरम करून हिरवी मिरची परतून घ्या.
- उकडलेला बटाटा घालून थोडा परतून घ्या.
- साबुदाण्याचे मिश्रण घालून 3–4 मिनिटे शिजवा.
- साबुदाणा पारदर्शक झाला की गॅस बंद करा.
- गरमागरम साबुदाणा खिचडी Gagangiri दह्यासोबत सर्व्ह करा