प्रसादाचा शिरा

साहित्य:

  • रवा – 1 कप
  • साखर – ¾ कप
  •  गगनगिरी तूप  – ½ कप
  • SR Thorat यांचे active cow milk – 1 कप
  • पाणी – 1 कप
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • काजू-बदाम – 2 टेबलस्पून
  • बेदाणे – 1 टेबलस्पून

कृती:

  1. कढईत SR Thorat यांचे गगनगिरी तूप गरम करून काजू-बदाम आणि बेदाणे हलके भाजून घ्या.
  2. त्याच कढईत रवा घालून मंद आचेवर सुवास येईपर्यंत भाजा.
  3. SR Thorat यांचे active cow milk गरम करून भाजलेल्या रव्यात हळूहळू घाला.
  4. रवा शिजल्यावर साखर घालून चांगले मिसळा.
  5. वेलची पूड आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून 2–3 मिनिटे शिजवा.
  6. शिरा तुप सुटेपर्यंत शिजवून गरमागरम प्रसाद म्हणून सर्व्ह करा.
Search