स्वादिष्ट कोकोनट खीर

साहित्य:

  • Gagangiri ghee– 3 टेबलस्पून
  • रवा – 1 कप
  • Dry Fruits – 2 टेबलस्पून
  • S.R. Thorat  Active Cow Milk – 2 कप
  • केशर – 8–10 काड्या
  • ओल्या खोबऱ्याचा किस – ½ कप
  • साखर – ¾ कप

कृती:

  1. कढईत Gagangiri ghee गरम करून dry fruits हलके भाजून घ्या.
  2. त्याच कढईत रवा घालून मंद आचेवर छान भाजून घ्या.
  3. S.R. Thorat Active Cow Milk गरम करून त्यात केशर घाला.
  4. गरम दूध हळूहळू रव्याच्या मिश्रणात घालून सतत ढवळा.
  5. ओल्या खोबऱ्याचा किस आणि साखर घालून चांगले मिक्स करा.
  6. शेवटी केशर घालून 2–3 मिनिटे शिजवा.
  7. वरून dry fruits घालून गरमागरम सर्व्ह करा
Search