उपवासाचे बटाटा थालीपीठ

साहित्य:

  • बटाटा – 1
  • उपवासाचे भाजणीचे पीठ – 1 कप
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • SR Thorat यांचे Gagangiri Ghee – 2 tbsp
  • SR Thorat यांचे Gagangiri Dahi – सर्व्ह करण्यासाठी

कृती:

  1. बटाटा किसून घ्या.
  2. त्यात मीठ, उपवासाचे भाजणीचे पीठ आणि बारीक चिरलेली मिरची घाला.
  3. थोडे-थोडे पाणी घालून सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.
  4. मिश्रण तयार झाल्यावर त्यात Gagangiri तूप घालून चांगले मिक्स करा.
  5. तव्यावर थोडे Gagangiri तूप घालून मिश्रण पसरवा.
  6. दोन्ही बाजूंनी छान भाजून golden आणि crispy होईपर्यंत roast करा.
  7. गरमागरम थालीपीठ Gagangiri Dahi सोबत सर्व्ह करा.
Search