पनीर ठेचा

साहित्य:

  • S.R. Thorat Gagangiri Malai Paneer – 250g
  • हिरवी मिरची – 4–5
  • लसूण – 5–6 पाकळ्या
  • कढीपत्ता – 8–10 पाने
  • जिरे – ½ tsp
  • शेंगदाणे – ¼ कप
  • कोथिंबीर – 2 tbsp
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 1 tbsp

कृती:

  1. Gagangiri Malai Paneer चे छोटे cubes करून घ्या.
  2. Pan मध्ये हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरे आणि शेंगदाणे हलके roast करा.
  3. त्यात कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व मिश्रण खलबत्त्यात घ्या.
  4. खलबत्त्यात कुटून जाडसर   ठेचा तयार करा.
  5. तयार Thecha मध्ये तेल घालून चांगले मिक्स करा.
  6. Paneer cubes वर Thecha व्यवस्थित apply करा.
  7. Pan गरम करून Paneer cubes सर्व बाजूंनी हलके roast करा.
  8. गरमागरम  पनीर ठेचा  सर्व्ह करा.
Search