खुसखुशीत कारंजी

साहित्य:

आवरणासाठी:

  • मैदा – 1 कप
  • रवा – 2 tbsp
  • मीठ – चवीनुसार
  • कोमट पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – deep fry करण्यासाठी

सारणासाठी:

  • Gagangiri तूप – 1 tbsp
  • ओल्या नारळाचा किस – 1 कप
  • गूळ – ¾ कप
  • वेलची पावडर – ½ tsp
  • S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder – ½ कप

कृती:

  1. मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून कोमट पाणी घालून soft dough तयार करा.
  2. Dough 10 मिनिटे rest करू द्या.
  3. Pan मध्ये Gagangiri तूप गरम करून ओल्या नारळाचा किस आणि गूळ घाला.
  4. हे मिश्रण चांगले मिक्स करून त्यात वेलची पावडर आणि S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder घाला.
  5. सारण चांगले मिक्स करून soft आणि घट्ट होईपर्यंत शिजवा.
  6. Dough चे छोटे गोळे करून त्यांची पातळ पोळी लाटून घ्या.
  7. त्यावर तयार सारण भरा आणि पोळीला करंजीचा आकार देऊन कडा बंद करा.
  8. गरम तेलात करंज्या golden brown आणि crispy होईपर्यंत deep fry करा.
  9. गरमागरम नारळ-गूळ करंजी सर्व्ह करा.
Search