शीरखुर्मा

साहित्य:

  • S.R. Thorat Active Cow Milk – 2 cups
  • Gagangiri Ghee – 2 tbsp
  • बारीक शेवया – 1 cup
  • काजू – 1 tbsp
  • बदाम – 1 tbsp
  • चारोळी – 1 tbsp
  • खजूर – 2 tbsp, बारीक चिरलेले
  • पिस्ता – 1 tbsp, चिरलेले
  • साखर – ½ cup
  • इलायची पावडर – ½ tsp
  • केशर – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. कढईत Gagangiri Ghee गरम करून त्यात काजू, बदाम, चारोळी आणि बारीक शेवया घालून हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  2. दुसऱ्या भांड्यात S.R. Thorat Active Cow Milk उकळून घ्या.
  3. उकळलेल्या दुधात इलायची पावडर, साखर आणि केशर घालून चांगले मिक्स करा.
  4. त्यात भाजलेल्या शेवया, काजू, बदाम, चारोळी, खजूर आणि पिस्ता घाला.
  5. सर्व मिश्रण चांगले उकळून शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
  6. गरम किंवा थंड करून स्वादिष्ट Sheer Khurma सर्व्ह करा.
Search