साहित्य:
- बटाटा – 1
- उपवासाचे भाजणीचे पीठ – 1 कप
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1–2
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- SR Thorat यांचे Gagangiri Ghee – 2 tbsp
- SR Thorat यांचे Gagangiri Dahi – सर्व्ह करण्यासाठी
कृती:
- बटाटा किसून घ्या.
- त्यात मीठ, उपवासाचे भाजणीचे पीठ आणि बारीक चिरलेली मिरची घाला.
- थोडे-थोडे पाणी घालून सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.
- मिश्रण तयार झाल्यावर त्यात Gagangiri तूप घालून चांगले मिक्स करा.
- तव्यावर थोडे Gagangiri तूप घालून मिश्रण पसरवा.
- दोन्ही बाजूंनी छान भाजून golden आणि crispy होईपर्यंत roast करा.
- गरमागरम थालीपीठ Gagangiri Dahi सोबत सर्व्ह करा.