साहित्य:
आवरणासाठी:
- मैदा – 1 कप
- रवा – 2 tbsp
- मीठ – चवीनुसार
- कोमट पाणी – आवश्यकतेनुसार
- तेल – deep fry करण्यासाठी
सारणासाठी:
- Gagangiri तूप – 1 tbsp
- ओल्या नारळाचा किस – 1 कप
- गूळ – ¾ कप
- वेलची पावडर – ½ tsp
- S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder – ½ कप
कृती:
- मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून कोमट पाणी घालून soft dough तयार करा.
- Dough 10 मिनिटे rest करू द्या.
- Pan मध्ये Gagangiri तूप गरम करून ओल्या नारळाचा किस आणि गूळ घाला.
- हे मिश्रण चांगले मिक्स करून त्यात वेलची पावडर आणि S.R. Thorat Gagangiri Skimmed Milk Powder घाला.
- सारण चांगले मिक्स करून soft आणि घट्ट होईपर्यंत शिजवा.
- Dough चे छोटे गोळे करून त्यांची पातळ पोळी लाटून घ्या.
- त्यावर तयार सारण भरा आणि पोळीला करंजीचा आकार देऊन कडा बंद करा.
- गरम तेलात करंज्या golden brown आणि crispy होईपर्यंत deep fry करा.
- गरमागरम नारळ-गूळ करंजी सर्व्ह करा.