दही पनीर

साहित्य:

  • Oil – 2 टेबलस्पून
  • Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
  • कांदा – 1
  • लाल शिमला मिरची – ½
  • हिरवी शिमला मिरची – ½
  • कढी मसाला – 1 टीस्पून
  • आलं पेस्ट – 1 टीस्पून
  • काजू पेस्ट – 2 टेबलस्पून
  • Gagangiri दही – ½ कप
  • मीठ – चवीनुसार

कृती:

  1. कढईत oil गरम करून कांदा परतून घ्या.
  2. लाल आणि हिरवी शिमला मिरची घालून थोडी परतून घ्या.
  3. आलं पेस्ट आणि कढी मसाला घालून हलके भाजून घ्या.
  4. काजू पेस्ट घालून 2 मिनिटे शिजवा.
  5. गॅस मंद करून SR Thorat यांचे   Gagangiri दही घालून सतत ढवळा.
  6. Gagangiri Malai Paneer आणि थोडं पाणी घालून 3–4 मिनिटे शिजवा.
  7. मीठ घालून गरमागरम सर्व्ह करा.
Search