साहित्य:
- S.R. Thorat Active Cow Milk – 2 cups
- Gagangiri Ghee – 2 tbsp
- बारीक शेवया – 1 cup
- काजू – 1 tbsp
- बदाम – 1 tbsp
- चारोळी – 1 tbsp
- खजूर – 2 tbsp, बारीक चिरलेले
- पिस्ता – 1 tbsp, चिरलेले
- साखर – ½ cup
- इलायची पावडर – ½ tsp
- केशर – आवश्यकतेनुसार
कृती:
- कढईत Gagangiri Ghee गरम करून त्यात काजू, बदाम, चारोळी आणि बारीक शेवया घालून हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- दुसऱ्या भांड्यात S.R. Thorat Active Cow Milk उकळून घ्या.
- उकळलेल्या दुधात इलायची पावडर, साखर आणि केशर घालून चांगले मिक्स करा.
- त्यात भाजलेल्या शेवया, काजू, बदाम, चारोळी, खजूर आणि पिस्ता घाला.
- सर्व मिश्रण चांगले उकळून शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
- गरम किंवा थंड करून स्वादिष्ट Sheer Khurma सर्व्ह करा.