आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खास छास उपमा!
Gagangiri छास आणि Gagangiri तुपाच्या स्वादाने तयार झालेला हा ब्रेकफास्ट केवळ झटपट नाही तर आरोग्यदायी देखील आहे.
रवा, भाज्या आणि छास यांचा सुंदर संगम आपल्या सकाळीची सुरुवात आणखी हेल्दी करतो.

साहित्य:
Gagangiri छास – 1 कप
रवा – 1 कप
Gagangiri तूप – 2 चमचे
तेल – 1 चमचा
काजू – 8-10
उडीद डाळ – 1 चमचा
चणा डाळ – 1 चमचा
मोहरी – ½ चमचा
जिरे – ½ चमचा
कढीपत्ता – 7-8 पाने
हिरवी मिरची – 2 (बारीक चिरलेली)
कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
टोमॅटो – 1 लहान (बारीक चिरलेला)
हिरवे वाटाणे – ½ कप
कोथिंबीर – थोडी
मीठ – चवीनुसार

साहित्य:
एका बाऊलमध्ये Gagangiri छास घेऊन त्यात मीठ, मिरची आणि कोथिंबीर मिक्स करून बाजूला ठेवा.
पॅनमध्ये Gagangiri तूप गरम करून रवा हलका भाजून घ्या.
दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून काजू तळून बाजूला काढा.
उरलेल्या तेलात उडीद डाळ, चणा डाळ, मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून फोडणी द्या.
त्यात कांदा, टोमॅटो आणि वाटाणे टाकून छान परता.
आता त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा आणि चवीनुसार मीठ घाला.
आधी तयार केलेले छासाचे मिश्रण टाकून नीट हलवा व एक वाफ काढून घ्या.
वरून तळलेले काजू घालून गार्निश करा.
स्वादिष्ट आणि पौष्टिक छास उपमा गरमागरम सर्व्ह करा!

Search