Recipes
उपवास साबुदाणा आलू पराठा
नवरात्रीसाठी उपवास रेसिपी शोधत आहात का? मग ही सोपी आणि टेस्टी साबुदाणा पराठा रेसिपी नक्की try करा! गगनगिरी तूप आणि दह्यासोबत हा पराठा आणखी स्वादिष्ट लागतो. Ingredients: 1 कप साबुदाणा (ड्राय roast करून, पावडर केलेला) 2 उकडलेले बटाटे (किसून)
Cheese garlic bread
ब्रेकफास्टसाठी वेळ कमी आहे? मग ही झटपट पण जबरदस्त टेस्टी गार्लिक ब्रेड रेसिपी नक्की करून बघा! गगनगिरी बटर, चीज आणि लसणाचा स्वाद घेऊन ५ मिनिटांत तयार होणारी ही गार्लिक ब्रेड तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल. टोमॅटो सॉससोबत सर्व्ह
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लाहोरी
घरच्या घरी बनवा ढाबा Style झणझणीत पनीर लाहोरी! ही रेसिपी खूपच सोपी आणि स्वादिष्ट आहे – खास गगनगिरी मलाई पनीर आणि गगनगिरी दही वापरून. तुमच्या किचनमधील मसाल्यांनी तयार होणारी ही डिश घरच्या घरी ढाब्यासारखी चवदार लागते. साहित्य: गगनगिरी मलाई
हेल्दी & स्वादिष्ट दही टोस्ट
आज आपण बनवणार आहोत झटपट, पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट! Gagangiri दही आणि बटरने बनलेला हा ब्रेकफास्ट कुरकुरीत, हेल्दी आणि खूपच टेस्टी आहे. मुले असो किंवा मोठे – सर्वांना नक्की आवडेल. रायता किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह केला की मजा दुप्पट!
स्वादिष्ट आणि पौष्टिक उपमा
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खास छास उपमा! Gagangiri छास आणि Gagangiri तुपाच्या स्वादाने तयार झालेला हा ब्रेकफास्ट केवळ झटपट नाही तर आरोग्यदायी देखील आहे. रवा, भाज्या आणि छास यांचा सुंदर संगम आपल्या सकाळीची सुरुवात आणखी हेल्दी करतो. साहित्य: Gagangiri
मँगो फ्लेवर खोया कोकोनट पेढा
सणासुदीला गोडधोड बनवायचंय का? घरी बनवा खास मँगो फ्लेवर खोया कोकोनट पेढा – स्वादिष्ट, पौष्टिक आणि अगदी सोपी रेसिपी! साहित्य: S. R. Thorat Activ Cow Milk – २ कप Gagangiri Ghee – २ चमचे Gagangiri Skimmed Milk Powder – १